Amit Thackeray Pune Visit | अमित ठाकरेंच्या पुणे दौऱ्यातून काय साध्य होणार ? | MNS | Sakal Media

2022-08-12 102

मनसेचे नेते अमित ठाकरे ३ दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत, त्याचबरोबर तरुणांशी देखील ते संवाद साधणार आहेत.

Videos similaires